इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मृत्यू
(न्यायालयात सुनावणी सुरू असते तेव्हा)
वकील : तुमच्या पतीचा मृत्यू कसा झाला?
महिला : विष प्राशन करून मृत्यू झाला.
वकील : मग, त्याच्या अंगावर इतक्या जखमा का आहेत?
महिला : आधी ते विष खाण्यास नकार देत होते ना म्हणून…!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011