इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती आणि पत्नीमध्ये जेव्हा भांडण होते
एकदा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होते.
बायको खुप संतापते
बायको : आता खूप झाले.
मी आता माहेरी जात आहे
आणि परत येणार नाही.
नवरा : निघण्यापूर्वी एक चांगली बातमी ऐकून घे.
काल तुझी आईही
पतीशी भांडण करून
माहेरी गेली आहे
– हसमुख