India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – हास्य षटकार –  पती पत्नीचे डिजीटल भांडण

India Darpan by India Darpan
March 16, 2023
in मनोरंजन
0

इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती पत्नीचे डिजीटल भांडण
तो दिवस दूर नाही जेव्हा
पती-पत्नीमधील डिजिटल भांडण होईल.
ते असेच काहीसे असेल

बायको : कोणती वेळ होती जेव्हा जेव्हा मी तुझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली..
नवरा : माझ्या डोक्यात दगड पडला होता.
म्हणून मी तुझ्या DP ला छान Pic म्हटले.
बायको : माझ्याही बुद्धीला काय गंज लागला होता की,
मी तुझ्या फोटोवर देखणा लूक अशी कमेंट केली होती.
नवरा : मी तुला त्याच वेळी अनफ्रेंड केले असते तर बरे झाले असते…!!!
बायको : मी पण तुला त्याचवेळी ब्लॉक केले असते
तर मला आज हे दिवस बघावे लागले नसते.

– हसमुख


Previous Post

राज्य सरकार सोबतच्या बैठकीनंतर शेतकरी लाँगमार्चने घेतली ही भूमिका

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – १७ मार्च २०२३

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - शुक्रवार - १७ मार्च २०२३

ताज्या बातम्या

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

March 28, 2023

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

March 28, 2023

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group