इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
प्रेयसी जेव्हा मॉलमध्ये जाते
पिंकी आणि छोटू हे दोन्ही एकमेकावर जिवापाड प्रेम करत असतात.
दररोज ते एकमेकाला भेटत असतात.
एकेदिवशी
छोटू : प्रिये, गेल्या ३ तासांपासून कुठे गायब होतीस?
पिंकी : मॉलमध्ये गेली होती. शॉपिंगसाठी.
छोटू : ठीक आहे. प्रिये, तू काय घेतलेस?
पिंकी : हेअर बँड आणि ४५ सेल्फी..!!
– हसमुख