इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गर्लफ्रेंड अॅम्ब्युलन्सला बोलवते
गर्लफ्रेंड आणि तिचा प्रियकर हे रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात.
त्यानंतर ती अॅम्ब्युलन्स बोलवण्यासाठी कॉल करते…
ऑपरेटर : तुमची समस्या काय आहे?
गर्लफ्रेंड : माझ्या पायाचे बोट कॉफी टेबलला लागले
ऑपरेटर : पण, त्यासाठी तुम्हाला अॅम्ब्युलन्स बोलवायची आहे का?
गर्लफ्रेंड : नाही, अॅम्ब्युलन्स माझ्या बॉयफ्रेंडसाठी बोलवायची आहे.
त्याने हसायला नको होते…!
– हसमुख