इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लग्नाचा चौथा वाढदिवस
लग्नाचा चौथा वाढदिवस असतो.
सकाळीच पती आणि पत्नीमध्ये संवाद होतो.
पती – आज काहीतरी नवीन करूया…
पत्नी – आज पिक्चर बघायला दायचे का?
पती – कोणता?
पत्नी – काही हॉरर चित्रपट बघायचा मूड आहे डियर…
पती – ठीक आहे…
कपाटातून लग्नाचा व्हिडिओ काढून बघ…
(दिवसभर घरात स्मशान शांतता होती)
– हसमुख