India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्नाचा चौथा वाढदिवस

India Darpan by India Darpan
March 30, 2023
in मनोरंजन
0

इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लग्नाचा चौथा वाढदिवस

लग्नाचा चौथा वाढदिवस असतो.
सकाळीच पती आणि पत्नीमध्ये संवाद होतो.

पती – आज काहीतरी नवीन करूया…
पत्नी – आज पिक्चर बघायला दायचे का?
पती – कोणता?
पत्नी – काही हॉरर चित्रपट बघायचा मूड आहे डियर…
पती – ठीक आहे…
कपाटातून लग्नाचा व्हिडिओ काढून बघ…
(दिवसभर घरात स्मशान शांतता होती)

– हसमुख


Previous Post

अवकाळी पावसामुळे दिल्लीत हवाई सेवा विस्कळीत… तब्बल २२ विमाने वळवली… १०० उड्डाणांना उशीर… प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – ३१ मार्च २०२३

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - शुक्रवार - ३१ मार्च २०२३

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group