इंडिया दर्पण – हास्य षटकार – सगळ्यात वेगवान नेटवर्क
चिंटू आणि बंटी हे दोन्ही मित्र एकमेकाशी बोलत असतात. चिंटू : जगात फक्त दोन प्रकारचे नेटवर्क सर्वात वेगवान आहेत. बंटी: कोणते? चिंटूः एक ईमेल आणि दुसरी फिमेल.
एका मिनिटांत, इकडच्या गोष्टी तिकडे – हसमुख