इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
इंग्रजी वाक्याचा अर्थ
गणू एके दिवशी सोनूला भेटतो.
आणि एका इंग्रजी वाक्याचा अर्थ विचारतो.
गणू : मित्रा, मला सांग ‘I am going to toilet’ याचा अर्थ काय?
सोनू : मी टॉयलेटला जात आहे.
गणू : असं कसं चालेल..
आधी त्याचा अर्थ सांगून जा…
ज्याला विचारतो त्याला संडास कशी लागून जाते
– हसमुख