इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डॉक्टर आणि पेशंट
डॉक्टर – तुम्हाला येण्यास फारच उशीर झाला आहे
पेशंट – का डॉक्टर, माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे?
डॉक्टर – तुम्ही अजून मरत नाही आहात.
६ वाजता अपॉईंटमेंट होती.
तुम्ही ७ वाजता आला आहात..
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011