इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डॉक्टर आणि पेशंट
(डॉक्टरकडे एक पेशंट दुसऱ्यांदा येतो तेव्हा)
डॉक्टर : तुम्ही आता एकदम ठीक झाले आहात.
पेशंट : हो तुमच्या औषधाने खरंच चमत्कार केला
डॉक्टर : मला काही बक्षीस तर द्या
पेशंट : साहेब, मी गरीब माणूस आहे
मी कबर खोदतो
मला सांगा, मी तुमच्यासाठी फुकट खोदून देतो
– हसमुख