इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डॉक्टर आणि इंजिनीअर
वैद्यकीयचे शिक्षण घेऊन विद्यार्थी डॉक्टर बनतात.
पण
इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर
तुम्ही शिपाई ते मुख्यमंत्री काहीही होऊ शकता…
आणि हो,
नशीब सोबत असेल तर
इंजिनियर सुद्धा..!!
– हसमुख