इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
दिवस उजाडला की नाही?
(संता त्याच्या नोकराशी बोलत असतो)
संता – जरा बघ बरं, बाहेर सूर्य उजाडला आहे की नाही?
नोकर – साहेब, बाहेर तर अंधार आहे
संता – कसं काय
नोकर – हो, साहेब, बाहेर दाट अंधार आहे
संता – अरे कामचोर, मग, बॅटरी घेऊन जा आणि बघ ना!
– हसमुख