इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सायकलस्वाराला धडक
सायकलस्वाराने भररस्त्यात एका माणसाला धडक दिली
आणि मग म्हणाला –
तू खूप भाग्यवान आहेस भाऊ.
माणूस (रागाने) : एकतर तू मला धडक दिलीस आणि
वरुन म्हणतो की तू भाग्यवान आहेस…!!
सायकलस्वार : हे बघा, आज माझी सुट्टी आहे.
म्हणून मी सायकल चालवतो आहे,
नाहीतर मी ट्रक चालवतो…!!
– हसमुख