इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चिंट्याचे मित्र आणि आईला फर्माईश
(चिंट्याचे मित्र त्याच्या घरी येणार असतात. त्यामुळे तो आईशी त्याबाबत बोलतो तेव्हा)
चिंट्या – आई, आज माझे सर्व मित्र येणार आहेत
आई – हो मला माहित आहे
चिंट्या – आई, आज असा मस्त चहा बनव ना,
की सर्व मित्र डोलायला लागले पाहिजेत
आई – अरे बाळा, आपल्याकडे म्हशीचं दूध येतं,
नागिणीची नाही येतं…..
– हसमुख