इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंटूच्या चिंतेचे कारण
एकेदिवशी चिंटू अतिशय उदास बसला होता. तेवढ्यात तेथे पिंटू येतो
पिंटू : काय झालं, एवढा उदास का आहेस?
चिंटू : यार, माझे केस खूप गळत आहेत.
पिंटू : का?
चिंटू : चिंतेमुळे मित्रा
पिंटू : यार तुला कशाची चिंता वाटते?
चिंटू : केस गळण्याची
