इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंगी आणि सुनंदा काकू
चिंगी एकदा झाडावर बसलेली असते. ते पाहून सुनंदा काकू म्हणाल्या…
तू तिथे का बसली आहेस?
चिंगी म्हणाली…
मी सफरचंद खाते आहे
सुनंदा काकू म्हणते…
पण… हे आंब्याचे झाड आहे!
चिंगी उत्तर देते
काकू जास्त शान मारु नका
मी पण हुशार आहे.
मी सफरचंद घेऊनच झाडावर चढली आहे.
– हसमुख