इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
प्रेयसीला प्रियकराचा अनमोल सल्ला
प्रेयसी : जानू ऐक ना, माझी त्वचा खूप
तेलकट झाली आहे…!
मला सांग ना, मी काय लावू?
प्रियकर : हा घे विम बार, सगळा चिकटपणा दूर होईल..!
मग काय हे ऐकून
प्रेयसीने अशी धुलाई केली की
प्रियकर अजूनही आकाशातले तारे मोजतोय…!
– हसमुख