इंडिया दर्पण – हास्य षटकार – भाऊ
सख्खे शेजारी – वहिनी,
भाऊ दिसले नाहीत
२-३ दिवसांपासून
वहिनी – आमचे
भांडण
झाले होते.
ते
बागेत
आहेत
शेजारी – अहो,
मी बघितले,
ते
बागेत
दिसले
नाहीत!
वहिनी – खोदून
बघितले का?
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011