आजचे राशिभविष्य – २३ सप्टेंबर २०२१
मेष – मिळालेला सल्ल्याची छान बिन करा..
वृषभ – कौटुंबिक ओढ राहिल…
मिथुन – पथ्य पाणी सांभाळा..
कर्क – शब्दावर ठाम रहा…
सिंह – read between the lines…
कन्या – शुभवार्ता…
तूळ – संभाळून प्रतिक्रिया द्या…
वृश्चिक – सार्वजनिक जीवनात खिलाडू वृत्ती आवश्यक…
धनु – हार्ड रिएक्शन टाळा…
मकर – ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक…
कुंभ – तब्येत सांभाळा…
मीन – लांबचा प्रवास टाळा….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.