इंडिया दर्पण – हास्य षटकार – भाजी
.
(वडील आणि मुलगा यांच्यातील संवाद)
.
मुलगा (संतापून) – आज पुन्हा
वांग्याची भाजी..
मी हॉटेलमध्ये
जातोय जेवायला.
.
वडील – माझी
चप्पल कुठंय???
मुलगा – सॉरी पप्पा.
जेवतो घरीच.
वडील – चप्पल आण चुपचाप..
मी पण येतोय तुझ्यासोबत…!!!
– हसमुख