गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आरोग्य टीप्स : मधुमेहावर गुणकारी आहे हा चहा! दररोज नक्की प्या

by India Darpan
मे 8, 2021 | 12:32 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

विशेष प्रतिनिधी, नागपूर
गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी ट्रेंडींगमध्ये आहे. डॉक्टरसुद्धा वजन वाढत असलेल्या लोकांना ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. याशिवाय अनेक आजारांवर ग्रीन टी उपयुक्त आहे. मधुमेह असलेल्यांनाही ग्रीन टी एक उत्तम पेय आहे. तज्ज्ञांनी तर लिंबू आणि दुधाएेवजी ग्रीन टी प्यायला हवे हेच सांगितले आहे.
जर तुम्हाला मधुमेह असेल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही बार्ली चहा पिऊ शकता. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की बार्ली चहा ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो.
बार्ली काय आहे
सनातन धर्मात बार्लीचे म्हणजे जवाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यांमध्ये जवाचा वापर केला जातो. शास्त्रांमध्ये उपवासाच्या दिवशी जव खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे व्रत–वैकल्य आणि सणांना जवाचा वापर होतो. प्राचीन काळापासून जवाची शेती केली जात आहे, असे इतिहासकार म्हणतात.
Dgp8QtsW4AA46Q 
आयुर्वेदात तर जवाला औषधाचा दर्जा आहे. यात अनेक औषधीय गुण आहेत. हे गुण आरोग्यासाठी तर उत्तम आहेतच शिवाय सौंदर्य कायम ठेवण्यासाठीही फायद्याचे आहेत. जवाचा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि हाडांमध्ये शक्ती निर्माण करतो. तसेच पाचनतंत्र मजबूत करतो. 
रिसर्च गेटमध्ये प्रकाशित एका लेखात जवावरील संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जवात बिटा–ग्लूरेन, फायबर आणि फायटोस्टेरोल्ससारखे महत्त्वपूर्ण तत्व असल्याचे यात सांगितले आहे. सोबतच यात झिरो कॅलरीज असतात. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी तर हा चहा नियमीत घ्यायला हवा. 
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी जवाचे दाणे खाण्याचा सल्लाही एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनात दिला आहे. झोप येत नसेल, ताण आला असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी जवाचा चहा मदत करतो. या चहामुळे शरीरात मेलाटोनीन हार्मोन वाढविण्यास मदत होते. झोप न येण्याची समस्या त्यातून दूर होते. दररोज दोन कप बार्ली चहा प्यायलाच हवा.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘तो’ तब्बल पाचव्या लग्नाच्या तयारीत होता; वडिलांना समजले अन्…

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भाजी

India Darpan

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - भाजी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011