इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
भिकारी आणि सुंदर महिला
एक सुंदर महिला बाजारात खरेदीला आलेली असते.
एका शोरुममधून ती बाहेर येते आणि रस्त्याने जात असते
तेवढ्यात
भिकारी – वहिनी, एक रुपया द्या ना…
महिला – इतका हुशार, सुंदर, आणि देखणा तरुण
असूनही तू भीक मागतोस?
लाज नाही वाटत का?
आणि मी तुला कुठून वहिनी दिसते?
भिकारी – तुम्ही किती सुंदर आहात.
ठीक आहे मग! तुमची इच्छा असेल तर
द्या मला जादुकी झप्पी!
– हसमुख