इंडिया दर्पण – हास्य षटकार – बंट्याचे मास्तरांना उत्तर
(शाळेत मास्तर शिकवित असतात. तेव्हा)
मास्तर – पोरांनो, उद्या आपल्याकडे प्रमुख पाहुणे
मंगळावर भाषण देणार आहेत.
त्यामुळे वेळेवर या.
उशीर करु नका बरं का
बंट्या – मास्तर, मी उद्या नाही येऊ शकणार
मास्तर – का रे बंट्या, काय झालं
बंट्या – मास्तर, अहो, माझी आई मला
एवढ्या लांब नाही पाठवणार
– हसमुख