इंडिया दर्पण – हास्य षटकार – … म्हणून बंट्याचे डोळे सुजतात
बंट्या त्याचा मित्र सुऱ्याला भेटतो तेव्हा
सुऱ्या : तुझे डोळे का सुजले आहेत?
बंट्या : काल मी माझ्या पत्नीच्या वाढदिवसासाठी केक आणला होता.
सुऱ्या : पण त्याचा आणि तुझ्या सुजलेल्या डोळ्यांचा काय संबंध?
बंट्या : माझ्या पत्नीचे नाव ‘तपस्या’ आहे
आणि
मूर्ख केक दुकानदाराने केकवर लिहिले
‘हॅपी बर्थडे समस्या’…!!
– हसमुख
