इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्राला उत्तर
(आई आणि बंड्या हे बोलत असतात)
आई – बंड्या, अरे आजोबांच्या पत्राला
उत्तर दिलं की नाही
बंड्या – नाही
आई – का रे काय झालं
बंड्या – आई, तूच सांगितलंस ना,
आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर
द्यायचं नाही म्हणून…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011