शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोफत आरोग्य उपचाराबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

by India Darpan
ऑगस्ट 3, 2023 | 8:57 pm
in इतर
0
Mantralay

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्य सचिव मनोज कुमार सौनिक, सर्व विभागांचे मंत्री, प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याअंतर्गत राज्यभरातली प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयं, स्त्री रुग्णालयं, जिल्हा सामान्य रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं, संदर्भ सेवा रुग्णालयं, तसंच, कॅन्सर रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जाणार आहेत. राज्यभरात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येत असलेल्या एकूण २ हजार ४१८ आरोग्यविषयक संस्था आहेत. या रुग्णालयांमध्ये वर्षभरात सुमारे अडीच कोटीपेक्षा जास्त नागरिक उपचारासाठी येत असतात. या सर्वांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे.

राज्यातल्या सर्व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये, सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी – आरोग्यमंत्री @TanajiSawant4MH. @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #राज्यमंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/TgcafTA0Ew

— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 3, 2023

maharashtra state cabinet decision free of cost treatment
medical health hospitals government phc clinics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नितीन देसाईंच्या मृत्यू प्रकरणी फडणवीसांनी केली ही घोषणा

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्राला उत्तर

Next Post
प्रातिनिधीक फोटो

इंडिया दर्पण - हास्य षटकार - पत्राला उत्तर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011