इंडिया दर्पण – हास्य षटकार – अकाऊंट पासवर्ड
रमेश त्याचा फेसबुक अकाउंटचा पासवर्ड वारंवार विसरायचा.
त्याला वाटले की, आता तो कधीच विसरणार नाही असा पासवर्ड असावा.
त्याने नवीन पासवर्ड टाकला – इनकरेक्ट
आता जेव्हा तो चुकीचा पासवर्ड टाकतो
तेव्हा कॉम्प्युटर त्याला आठवण करून देतो
– “तुमचा पासवर्ड इनकरेक्ट आहे.
– हसमुख