इंडिया दर्पण – हास्य षटकार – हृदयाला भिडणारा संदेश
(एकदा बायको, पती सुरेशचा मोबाईल पाहत असते.
त्यात तिला दिसते की,
सुरेशने रविंद्रला संदेश पाठवला आहे.
तो संदेश वाचून तिला गरगरल्या सारखे होते.
तो संदेश असा)
मी सत्याच्या शोधार्थ जात आहे
तू फरसाणची व्यवस्था कर
– हसमुख