बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमधील अशोका बिडकॅानवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले हे गंभीर आरोप

by India Darpan
सप्टेंबर 28, 2024 | 12:26 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Jitendra Awhad

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथील अशोल बिडकॅानवर गंभीर आरोप केले आहे. यात त्यांनी टेंडर घेण्यावरुन टीका केली आहे.

आव्हाड यांनी सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट टाकली असून त्यात म्हटले आहे की, सध्या मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर एक जावई तयार झाला आहे. त्यातलाच एक म्हणजे माझ्याच नाशिकमधील ‘अशोका बिडकॅान’. कुठलंही टेंडर हवे असेल तर अशोका बिडकॅानने टाकायचे आणि अशोका बिडकॅाननेच ते उचलायचे; अगदी एकच टेंडर जे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार एक टेंडर असेल तर ते काम त्यांना देताच येत नाही. असे असूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी अशोका बिडकॅानला कामे देण्यात आलेली आहेत. अशोका बिडकॅानबद्दलची अधिकची माहिती आम्ही पुढील आठवड्यात देऊ.

डोंगर खणताना तो थोडा – थोडा खोदायचा असतो. एकत्रच जर खोदायला गेलात तर अख्खा डोंगरच खाली येतो. तेव्हा या नवीन जावयाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याची अधिक माहिती आम्ही देऊ ! असे सांगत त्यांनी इशाराही दिला आहे.

सध्या मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर एक जावई तयार झाला आहे. त्यातलाच एक म्हणजे माझ्याच नाशिकमधील 'अशोका बिडकाॅन'. कुठलंही टेंडर हवे असेल तर अशोका बिडकाॅनने टाकायचे आणि अशोका बिडकाॅननेच ते उचलायचे; अगदी एकच टेंडर जे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार एक टेंडर…

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 27, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परतीचा पाऊस सध्या जागेवरच तर महाराष्ट्रात आजपासून काहीसा उघडीपीकडे कल…

Next Post

३०० वर्षे जुनी मंदिरे अतिक्रमण ठरवून ती पाडण्याचा घाट…अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

India Darpan

Next Post
ambadas danve

३०० वर्षे जुनी मंदिरे अतिक्रमण ठरवून ती पाडण्याचा घाट…अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011