बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी….या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत

by India Darpan
सप्टेंबर 19, 2024 | 4:55 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 62

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जिल्ह्यातील 40 केंद्रावर 18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश चाचणी परीक्षा-2025 साठी www.navodaya.gov.in व https://cbseitms.rcil.gov.in/nvs/index/Registration या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 23 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्य व पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सादर करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, खेडगावचे प्राचार्य एस. व्ही. स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2025 साठी इच्छुक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 या कालावधीमधील असावा. नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात वर्ष 2024-25 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे, जाहिरात, माहितीपत्रक, प्रमाणपत्र आदी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी परीक्षा समन्वयक श्याम मदनकर- मोबाईल क्र. 9923615319 व आर. के. पराडे- मोबाईल क्र. 8999072775 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रस्त्यावर पडलेल्या वीस रूपयांपोटी तीन लाखाची बँग गेली…बघा, नेमकं घडलं काय

Next Post

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी या तारखे पर्यंत अर्ज करता येणार…

India Darpan

Next Post
tet

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी या तारखे पर्यंत अर्ज करता येणार…

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011