India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मंत्री नितीन गडकरींचे जळगावकरांना मोठे गिफ्ट; तब्बल ७८४ कोटींच्या प्रकल्पाला मान्यता, असा होणार फायदा

India Darpan by India Darpan
December 21, 2022
in राज्य
0

 

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतमाला या 784.35 कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील जळगाव आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच-753 एलच्या शाहपूर बायपास ते मुक्ताई नगर या भागाच्या चौपदरीकरणाला हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलखाली मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशमालिकेतून ही माहिती दिली.

👉 बोरेगांव बुज़ुर्ग से मुक्ताईनगर तक पूरी सड़क चार लेन होने के बाद इंदौर से छत्रपति संभाजी नगर (औरंगाबाद) जाने वाले यातायात को इस मार्ग से डायवर्ट किया जाएगा।#PragatiKaHighway #GatiShakti

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 20, 2022

भौगोलिकदृष्ट्या पाहता हा प्रकल्प मार्ग मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आहे. सध्याचा दुपदरी कॅरेजवे मार्ग हा एनएच-753एलचा एक भाग आहे, तो पहूरजवळील एनएच-753एफच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरला जोडतो. यात महाराष्ट्रातील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि खांडवाजवळील एनएच-347बी याचाही समावेश आहे. प्रकल्प मार्गातील दापोरा, इच्छापूर आणि मुक्ताईनगर येथे आवश्यक ठिकाणी बायपासची तरतूद केली आहे असे नितीन गडकरी यांनीम्हटले आहे. बोरेगाव बुद्रूक ते मुक्ताई नगर या संपूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर इंदूरहून छत्रपती संभाजी नगरकडे (औरंगाबाद) जाणारी वाहतूक या मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

👉 यह परियोजना मार्ग भौगोलिक रूप से मध्य प्रदेश के बुरहानपुर जिले और महाराष्ट्र के जलगाँव में स्थित है। मौजूदा 2-लेन कैरिजवे सड़क NH-753L का एक हिस्सा है, जो पहुर के पास NH-753F के साथ जंक्शन से शुरू होती है,…

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 20, 2022

Jalgaon Highway Project Sanction by Minister Gadkari
Madhya Pradesh Maharashtra Aurangabad Indore Link Road Widening


Previous Post

वेशांतर करुन पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडले; २० दुचाकी हस्तगत

Next Post

राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर; अजित पवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला धरले धारेवर

Next Post

राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर; अजित पवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला धरले धारेवर

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group