मंगळवार, नोव्हेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लाचखोर तलाठी आणि कोतवाल एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतली ५ हजाराची लाच

मार्च 23, 2023 | 5:30 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

 

चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील बोरखेडा येथील तलाठी  ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय ५० वर्ष) आणि कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (वय ३७) हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. दोघांनीही एका शेतकऱ्याकडे ७ हजार रुपयंची लाच मागितली. तडजोडी अंती ही रक्कम ५ हजार करण्यात आली आहे. हेच ५ हजार घेताना दोघे सापडले आहेत. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच, या दोघांची एसीबीकडून कसून चौकशी सुरू आहे.

एका शेतकऱ्याची शेतजमीन आहे. वडिलांनी केलेल्या मृत्यूपत्रान्वये बोरखेडा बु॥ येथील शेतजमीन या शेतकऱ्याच्या नावावर आहे. एकुण ३ गट वाटणीस आलेले आहेत. सदर ३ गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन या शेतकऱ्याला त्याची पत्नी प्रतिभा पाटील यांचे नावे करायची आहे जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील. म्हणून नोव्हेंबर-२०२१ मध्ये या शेतकऱ्याने  तलाठी कार्यालयाला भेट दिली. तलाठी काळे याने सांगितल्याप्रमाणे सदरचे प्रकरण सादर केलेले आहे. सदर शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी काळे यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्याकडून एकुण ७,०००/-रुपये घेतलेले आहे. तरी देखील सदर काम न झाल्यामुळे शेतकऱ्याने तलाठी काळे याची भेट घेतली. यासाठी आणखी ५ हजार रुपये देण्याची मागणी कोतवाल चव्हाणने केली.  याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि तलाठी काळे व कोतवाल चव्हाण हे ५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
सापळा व तपास अधिकारी-*
श्रीमती.एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
सापळा पथक-*
PI.श्री.संजोग बच्छाव,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे.
*कारवाई मदत पथक-*
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.

मार्गदर्शक-*
1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मोबा.नं. 91 93719 57391
2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3)* मा.श्री.नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*

Jalgaon Chalisgaon ACB Trap Bribe Corruption

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

‘आनंदाचा शिधा’ नक्की कधीपर्यंत मिळणार?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Fr54HuUaMAAVZvZ

‘आनंदाचा शिधा’ नक्की कधीपर्यंत मिळणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011