मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ही इलेक्ट्रिक बाईक घ्या आणि मिळवा एवढी घसघशीत सूट; ऑफर ‘या’ तारखेपर्यंतच

by Gautam Sancheti
मार्च 27, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
Photo 1 1 e1679831176647

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी पारंपरिक सण गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयवूमी एनर्जीने आपल्या एस वन, जित एक्स आणि एस वन लाईट या सर्व वाहनांवर आकर्षक सवलतीची घोषणा केली आहे. ही आकर्षक सवलत योजना २९ एप्रिल २०२३ पर्यंत उपलब्ध असणार आहे. १० हजार पेक्षा जास्त ग्राहक संख्या असलेला हा ब्रँड ई-मोबिलिटीच्या जगात झपाट्याने प्रसिद्ध होत आहे. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली उत्पादने ही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा कमानीचा मानस आहे.

आयवूमी शोरूममध्ये, एस वन, जित एक्स, आणि एस वन लाईटसह वाहने ७० हजार ते ९१ हजार ९९९ पर्यंत कमी किमतीत ग्राहकांसाठी सवलतीत उपलब्ध केली जात आहे या सवलतीमध्ये अॅक्सेसरीज आणि इन्शुरन्सची तरतूद समाविष्ट आहे. स्लीक आणि आधुनिक आयवूमी जित एक्स १०० टक्के भारतीय बनावटीची आहे. आणि आता एआयएस १५६ प्रमाणपत्रासह, थ्री फेज १ अंतर्गत अधिक सुरक्षित आहे. जित एक्स ची स्टायलिश आणि मिनिमलिस्ट डिझाईन निश्चित आहे. नवीन डिझाइन उत्पादनांच्या एकूण सौंदर्यात भर घालत असून त्यामुळे ही वाहने प्रीमियम म्हणून ओळखली जातात.

यावर भाष्य करताना, आयवूमीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन भंडारी म्हणाले की, “आमची उत्पादने ग्राहकांचे जीवन सुधारण्याच्या उद्देशाने स्थानिक पातळीवर डिझाइन आणि उत्पादित केली जातात. आयवूमी ही एक उत्पादक कंपनी आहे जी सतत ग्राहकांच्या आवडी निवडीकडे लक्ष देते. त्यामुळे सवलती आणि ऑफर देत असताना, आम्ही आमच्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्याच्या आणि कमी कार्बन फूटप्रिंट्स सोडण्याच्या वचनबद्धतेसह गुढीपाडवा साजरा करण्यासाठी पुढाकार घेत आहोत. अशा प्रकारे हा सण साजरा करताना आनंद होत आहे आणि वापरकर्त्यांना आनंदाच्या भावनेने आणि समाधानाच्या झगमगाटाने भरलेल्या वातावरणात पारंपारिक नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छासह आयवूमी ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करण्यासाठी उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि बॅटरीवर ३ वर्षांची विश्वासार्ह हमी देखील प्रदान करते.

Ivoomi Electric Bike Bumper Discount Offer

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उन्हाळ्याच्या सुटीत करा ही थंड हवेतली टूर… IRCTCने आणले आहे हे पॅकेज… बघा, तिची वैशिष्ट्ये आणि किंमत

Next Post

अभिनेत्रीने या वयात कुटुंबाला दिली ‘गुडन्यूज’

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
raveena tandon

अभिनेत्रीने या वयात कुटुंबाला दिली ‘गुडन्यूज’

ताज्या बातम्या

image0012G82

बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किमी लांबीच्या समुद्राखालच्या बोगद्याचा पहिला भाग खुला…ही कामे झाली पूर्ण

जुलै 15, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

गिरणा उपखोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी….

जुलै 15, 2025
संग्रहित फोटो

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी…झाला हा निर्णय

जुलै 15, 2025
income tax1

कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

जुलै 15, 2025
bjp11

नाशिकमधील या दोन नेत्यांचा रखडलेला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा…तक्रारदाराने घेतली तक्रार मागे

जुलै 15, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेच्या ७४ गटांचा प्रारूप आराखडा जाहीर….हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

जुलै 15, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011