मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उन्हाळ्याच्या सुटीत करा ही थंड हवेतली टूर… IRCTCने आणले आहे हे पॅकेज… बघा, तिची वैशिष्ट्ये आणि किंमत

by Gautam Sancheti
मार्च 27, 2023 | 5:03 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक हिल स्टेशन्सला (थंड हवेच्या ठिकाणांना) भेट देण्यासाठी जातात. तुम्हीही या उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर. अशा परिस्थितीत IRCTC ने तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला हिमाचल प्रदेशातील थंड ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळत आहे.

हिमाचल प्रदेशात तुम्हाला अनेक अद्भुत हिल स्टेशन्स सापडतील. ही सुंदर हिल स्टेशन्स उन्हाळ्याच्या हंगामात तुमच्यासाठी एक परिपूर्ण गंतव्यस्थान ठरू शकतात. हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली आणि शिमला येथे दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात. अशा परिस्थितीत तुम्ही IRCTC चे हे टूर पॅकेज चुकवू नका. पॅकेजचा भाग म्हणून तुम्ही या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया –

Experience serenity like never before on a #journey across some of the most religious and picturesque tourist #destinations with the Puri Ganga-Sagar Yatra with Varanasi by Bharat Gaurav Special Tourist train.

Book now on https://t.co/sjI4oPOZuF

— IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) March 23, 2023

हे IRCTC टूर पॅकेज एकूण 4 रात्री आणि 5 दिवसांसाठी आहे. हे पॅकेज 22 एप्रिल, 6 मे आणि 20 मे रोजी सुरू होत आहे. IRCTC च्या या पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधा मिळत आहेत.

या टूर पॅकेज अंतर्गत प्रवास करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची पूर्ण व्यवस्था IRCTC करेल.

जर तुम्ही एकटे प्रवास करण्याचा विचार करत असाल. तर तुम्हाला भाड्यासाठी 66,600 रुपये खर्च करावे लागतील.

North-East Discovery Bharat Gaurav Deluxe AC Tourist Train!
Embark on a fascinating journey through serene landscapes of Assam, Arunachal Pradesh, Nagaland, Tripura & Meghalaya with #BharatGaurav Deluxe AC Tourist Train. @RailMinIndia @MinOfCultureGoI @tourismgoi @MDoNER_India pic.twitter.com/1A5ri3fpKN

— Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) (@raosahebdanve) March 24, 2023

IRCTC Himachal Pradesh Summer Holiday Special Tour

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – आपल्या मनाला ते समजू शकणार नाही

Next Post

ही इलेक्ट्रिक बाईक घ्या आणि मिळवा एवढी घसघशीत सूट; ऑफर ‘या’ तारखेपर्यंतच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Photo 1 1 e1679831176647

ही इलेक्ट्रिक बाईक घ्या आणि मिळवा एवढी घसघशीत सूट; ऑफर 'या' तारखेपर्यंतच

ताज्या बातम्या

Screenshot 20250714 200642 Collage Maker GridArt 1

नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमातील ६ विद्यार्थ्यांची आयआयटीत निवड…

जुलै 14, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884

विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी संबध नाही…राज ठाकरे

जुलै 14, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

जुलै 14, 2025
Mhada Home e1680604067392

घरांची विक्री मंदावली,खरेदीदार अधिक सावध…बघा, हा अहवाल

जुलै 14, 2025
Shirdi Sai baba e1727984889927

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

जुलै 14, 2025
Untitled 32

नाशिकच्या या नेत्याचा ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश…

जुलै 14, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011