गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ईशा अंबानींच्या कन्येला गिफ्ट म्हणून मिळाल्या सोन्याच्या १०८ घंटा आणि बरंच काही… (Video)

by India Darpan
जून 13, 2023 | 2:09 pm
in राष्ट्रीय
0
Capture 6

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी नुकतेच पुन्हा एकदा आजोबा झाले. एका गोड नातीचे ते आजोबा झाले. नुकतेच तिचे बारसे झाले आणि या गोड छकुलीला ‘आदिया’ असे सुंदर नाव देखील मिळाले. बारशाला तिला अनेक गिफ्ट मिळाले. यातील एक भेट चांगलीच चर्चेत आहे. या अनोख्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही भेट साधीसुधी नाही. तर यात आहेत सोन्याच्या १०८ घंटा. या घंटा देव – देवतांच्या शक्तीचे प्रतीक आहेत.

काय आहे अर्थ?
आदियाला एक सुंदर भेट मिळाली आहे. ही भेट केवळ दिसायला सुंदर नाही तर खूप महाग आणि अर्थपूर्ण आहे. या गिफ्टला लाल रंग देऊन त्याला सोन्याच्या घंटा, दिवे आणि झेंडूच्या फुलांनी सजवलं आहे. याच्या वरच्या बाजूला ‘आदिया शक्ति’ असं लिहिण्यात आलं आहे. यात सोन्याच्या लहान १०८ घंटा जोडल्या आहेत.

आदियाला मिळालेल्या या गिफ्टचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या भेटवस्तूला कशा पद्धतीने सजवले आहे, हे व्हिडिओमध्ये दिसते आहे. ही भेट टप्प्याटप्प्यांत उघडली जाते. त्याच्या प्रत्येक चरणात देवी – शक्तीची नावे आणि त्यांचे अर्थ लिहिलेले आहेत. यातील १०८ घंटा या हिंदू वेदांच्या १०८ मंत्रांचे प्रतीक आहेत. या दानातून देवी-देवतांच्या शक्तींचे एकत्र वर्णन करण्यात आले आहे. या भेटवस्तूशी संबंधित हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे गिफ्ट आणि या मागचा अर्थ कळल्यावर नेटकरी अवाक् झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Gifts Tell All (@giftstellall)

Isha Ambani Daughter Adiya Expensive Gift Gold

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दडपण्यासाठी मोदी सरकारने ट्विटरला दिली होती धमकी… माजी सीईओ डोर्सींचा गंभीर आरोप

Next Post

दुर्दैवी! माझ्या पत्नीचा गावाकडे अमानुष छळ होतोय… काश्मीरमध्ये तैनात सैनिकाचा व्हिडिओ व्हायरल…

India Darpan

Next Post
Capture 7

दुर्दैवी! माझ्या पत्नीचा गावाकडे अमानुष छळ होतोय... काश्मीरमध्ये तैनात सैनिकाचा व्हिडिओ व्हायरल...

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011