रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

IPL 2022: आजच्या लिलावातील महत्त्वाचे हायलाईटस; कुणावर किती लागली बोली?

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 12, 2022 | 8:04 pm
in मुख्य बातमी
0
ipl auction1

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या संदाचा सीझन लवकरच सुरू होणार आहे. यासाठीच खेळाडूंच्या लिलावाला आजपासून बंगळुरूत प्रारंभ झाला आहे. उद्या रविवारीही लिलाव प्रक्रिया सुरू राहणार आहे. आज दिवसभरात काय घडामोडी घडला, कोणत्या खेळाडूवर किती बोली लागली, कोणत्या संघाने कुणाला खरेदी केले हे आपण आता जाणून घेणार आहोत….

– हैदराबाद संघाने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये प्रियम गर्गला खरेदी केलं
– फिरकीपटू फिरकीपटू युजवेंद्र चहलला तब्बल 6.5 कोटी रुपयांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात घेतलं.
– राहुल चाहरला पंजाब किंग्सने 5.25 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले
– फिरकीपटू कुलदीप यादवला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांच्या बोलीवर संघात घेतलं.
– बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांची बोली लावली
– जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला तब्बल 10.75 कोटींच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलं. विशेष म्हणजे, ठाकूरसाठी दिल्ली, पंजाब आणि चेन्नई या तीन संघांनी बोली लावली. त्यामुळे त्याची किंमत वाढली
– भुवनेश्वर कुमारला सनरायझर्स हैदाराबादने 4.20 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं.
– मार्क वूडसाठी मुंबई संघाने 7.25 कोटींची बोली लावली. पण, लखनौ सुपर जायंटसने तब्बल 7.50 कोटी रुपयांची बोली लावत आपल्याकडे खेचलं.
– ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज जॉश हेजलवूडला 7.75 कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बँगळुरूने खरेदी केलं

– लॉकी फर्ग्युसनला गुजरात टायटन्सने 10 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं.
– जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने 10 कोटींची बोली लावत संघात घेतलं.
– चेन्नईची आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली आज लावली. दीपक चाहरला तब्बल १४ कोटींची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं. विशेष म्हणजे चाहरसाठी दिल्ली, चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद यांनी बोली लावली
– टी. नटराजनवर 4 कोटी रुपयांची बोली लावत सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात घेतलं.
– निकोलस पूरन हा सुद्धा महागडा खेळाडू ठरला. त्याच्यावर तब्बल 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं.
– दिनेश कार्तिकवर रॉयल चॅलेंजर्स बँगळुरूने 5.50 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलं.
– इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोसाठी पंजाब किंग्सने 6.75 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं.
– इशान किशन महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी मुंबईने आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी बोली लावली. इशानला तब्बल 15.25 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतले. इशानसाठी पंजाब, हैदराबाद आणि राजस्थानने मोठी बोली लावली.

– अंबाती रायुडूसाठी हैदराबाद आणि दिल्लीनेही बराच वेळ बोली लावली. अखेर चेन्नई सुपर किंग्सने 6.75 कोटी रुपयांच्या बोलीवर त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.
– ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याला दिल्ली कॅपिटल्सने 6.50 कोटी रुपयांची बोली लावत आपल्याकडे खेचलं.
– लखनौ सुपरजायंट्सने 8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर अष्टपैलून कृणाल पंड्याला आपल्या ताफ्यात घेतलं.
– सनरायझर्स हैदराबादने वॉशिंग्टन सुंदरसाठी हैदराबादची 8.75 कोटींची बोली लावून आपल्या संघात घेतलं.
– वानिंदू हसरंगा हा महागडा खेळाडू ठरला. त्याच्यावर तब्बल 10.75 कोटी रुपयांच्या बोलीने रॉयल चॅलेंजर्स बँगळुरूने आपल्या ताफ्यात घेतलं.
– पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने तब्बल 10.75 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.

– वेस्ट इंडिंजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरसाठी लखनौ सुपरजायंट्सने 7.75 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं.
– नितीश राणाला 8 कोटी रुपयांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात परत घेतलं.
– वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्र्व्हेन ब्राव्हो चेन्नई सुपरकिंग्समध्येच राहणार आहे. त्याच्यासाठी 4.40 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
– अष्टपैलू खेळाडू दीपक हुडासाठी लखनौ सुपरजायंट्सने 5.75 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं.
– देवदत्त पडीक्कलसाठी राजस्थान रॉयल्सने 7.75 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं.
– जेसन रॉयसाठी गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं.
– रॉबिन उथप्पासाठी चेन्नईने 2 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं.
– शिमरन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने 8.50 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात घेतलं.

–  मनिष पांडेला लखनौ सुपरजायंट्सने 4.60 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात घेतलं.
– डेव्हिड वॉर्नरवर दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्याकडे घेतलं
– मुंबईकडून खेळणाऱ्या क्विटंन डीकॉकवर लखनौ या नव्या फ्रँचायझीने 6.75 कोटी रुपयांच्या बोली लावत आपल्याकडे घेतलं.
– फाफ डुप्लेसीवर 7 कोटी रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आपल्या ताफ्यात घेतलं.
– मोहम्मद शमीवर गुजरात टायटन्सने 6.25 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात घेतलं.
– श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात घेतलं.
– न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर तब्बल 8 कोटी रुपयांची बोली लावत राजस्थानने आपल्या संघात घेतलं.
– कगिसो रबाडा याला तब्बल 9.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्सने आपल्या ताफ्यात सामावून घेतलं.
– पॅट कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्सने 7.25 कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं.
– रवीचंद्रन अश्विनला राजस्थान रॉयल्सने 5 कोटींच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं.
– जबरदस्त फलंदाज शिखर धवनला पंजाब किंग्सने 8.25 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात होणार सत्तांतर; भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

Next Post

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
carona

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011