नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ७५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ७५१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार १५० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३.८६ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २७६- पॅाझिटिव्ह रुग्ण
– ५०० रुग्ण बरे झाले
– ५ जणांचा मृत्यू आज
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३००
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १२
जिल्हयातील १५ तालुक्यात – १३८६
जिल्हया बाहेरील रुग्ण – ५३
एकूण १ हजार ७५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १५८
बागलाण – १००
चांदवड -६६
देवळा – ६०
दिंडोरी – १३६
इगतपुरी – ४४
कळवण – ७२
मालेगांव ग्रामीण – ५७
नांदगांव – ४७
निफाड – १८९
पेठ – ३५
सिन्नर -१५१
सुरगाणा – ९८
त्र्यंबकेश्वर – ७२
येवला – १०१
ग्रामीण भागात एकुण १३८६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८७० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७४ हजार ३७३ रुग्ण आढळून आले आहेत.