मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडो-नेपाळ युवा क्रीडा स्पर्धा…सुवर्णपदक जिंकल्याबद्दल एनसीसी कॅडेट ऋषिका कदम हिचा सत्कार

by Gautam Sancheti
जून 10, 2025 | 7:05 pm
in संमिश्र वार्ता
0
WhatsAppImage2025 06 10at5.07.42PM1MIV6

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसीची कॅडेट ऋषिका रमेश कदम हिने इंडो-नेपाळ युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग, व्हीएसएम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा नेपाळच्या काठमांडू येथे 28 मे ते 01 जून 2025 दरम्यान घेण्यात आली. एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाच्या मुख्यालयात झालेल्या या सत्कार कार्यक्रमाला कॅडेट ऋषिकाचे पालक, अधिकारी आणि संचालनालयाच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

16-20 वयोगटातील स्पर्धेत सहभाग घेत कॅडेट ऋषिका रमेश कदम हिने विविध योगासनांचे सादरीकरण करताना अपवादात्मक कौशल्य आणि शिस्त दाखवली. या स्पर्धेत भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड आणि इंडोनेशिया या नऊ देशांतील 40 हून अधिक स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगांव जन्म प्रमाणपत्र घोटाळा मध्ये पाचवी FIR….आत्ता पर्यंत ५० हून अधिक लोकांना अटक

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या प्रवर्गाला १३ व ७ टक्के सरसकट आरक्षण?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग बैठक 1 1024x683 1

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या प्रवर्गाला १३ व ७ टक्के सरसकट आरक्षण?

ताज्या बातम्या

modi 111

पंतप्रधानांनी जगदीप धनखड यांना दिल्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा…

जुलै 22, 2025
DCM 2 1140x570 1 e1753180793322

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी….

जुलै 22, 2025
crime1

चोरीस गेलेल्या मोबाईलचा गैरवापर….फोन पेच्या माध्यमातून ३६ हजाराची रोकड घेतली परस्पर काढून

जुलै 22, 2025
Untitled 45

मंत्री कोकाटेंच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार यांनी केला दुसरा व्हिडिओ पोस्ट…नेमकं काय आहे

जुलै 22, 2025
Manikrao Kokate 2 1024x512 1

ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ आणि राजीनामा?…कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेतून दिले हे उत्तर

जुलै 22, 2025
IMG 20250721 WA0533 1

हाय्रॉक्स दिल्ली २०२५ मध्ये ‘स्ट्रायकींग स्ट्राइडर्स नाशिक’चे वर्चस्व…अनेक स्पर्धांत मिळवले गौरवप्राप्त स्थान…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011