शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगांव जन्म प्रमाणपत्र घोटाळा मध्ये पाचवी FIR….आत्ता पर्यंत ५० हून अधिक लोकांना अटक

by India Darpan
जून 10, 2025 | 6:58 pm
in स्थानिक बातम्या
0
fir111

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मालेगांव महानगरपालिकाने १०४४ बोगस जन्म नोंदणी केली आणि प्रमाणपत्र दिले. तहसीलदारांचे खोटे बनावटी आदेश, महापालिकेत जमा करून, उशिराची जन्म नोंदणी करण्यात आली. तहसीलदारांनी हे आदेश दिलेच नाही अशी माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.

त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत म्हटले आहे की, १० मे २०२५ रोजी मालेगाव पोलिस स्टेशन येथे गुहा FIR दाखल. हे सगळे २५ ते ५५ वयोगटातले, संशयास्पद बांगलादेशी आहे, २१७ गायब आहे (non traceable), ह्यापैकी ४० ने पासपोर्ट ही काढले. मालेगांव जन्म प्रमाणपत्र घोटाळा मधे ही पाचवी FIR. आत्ता पर्यंत ५० हून अधिक लोकांना अटक झाली आहे.

मालेगांव महानगरपालिकाने 1044 बोगस जन्म नोंदणी केली आणि प्रमाणपत्र दिले..

तहसीलदारांचे खोटे बनावटी आदेश, महापालिकेत जमा करून, उशिराची जन्म नोंदणी करण्यात आली. तहसीलदारांनी हे आदेश दिलेच नाही

10/5/2025 रोजी मालेगाव पोलिस स्टेशन येथे गुहा FIR दाखल.

हे सगळे 25 ते 55 वयोगटातले,… pic.twitter.com/pQDysQ35bj

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 10, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय… मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ

Next Post

इंडो-नेपाळ युवा क्रीडा स्पर्धा…सुवर्णपदक जिंकल्याबद्दल एनसीसी कॅडेट ऋषिका कदम हिचा सत्कार

Next Post
WhatsAppImage2025 06 10at5.07.42PM1MIV6

इंडो-नेपाळ युवा क्रीडा स्पर्धा…सुवर्णपदक जिंकल्याबद्दल एनसीसी कॅडेट ऋषिका कदम हिचा सत्कार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011