बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रेल्वेचा प्रवाशांना सुखद धक्का! या गाड्यांचा वेग वाढवला तर या गाड्या वेळेतच

by India Darpan
ऑक्टोबर 4, 2022 | 5:24 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जर तुम्ही रेल्वे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, वेळेवर न धावणाऱ्या रेल्वे आणि धीमी गती या दोन मुख्य तक्रारी प्रवाशांचा आहेत. त्याची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे. त्यामुळेच प्रवाशांना आता सुखद धक्का देण्यात आला आहे. रेल्वेने काही गाड्यांचा वेग वाढविला आहे. तसेच, काही गाड्या या वेळेतच असल्याची बाब समोर आली आहे.  रेल्वे मंत्रालयाने १ ऑक्टोबरपासून “ट्रेन्स ॲट अ ग्लान्स (TAG)” म्हणून ओळखले जाणारे आपले नवीन अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जारी केले आहे. हे वेळापत्रक १ ऑक्टोबरपासून भारतीय रेल्वेच्या www.indianrailways.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवीन वेळापत्रकात, सुमारे ५०० मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. गाड्यांचा वेग १० मिनिटे ते ७० मिनिटांपर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, १३० रेल्वेगाड्या (६५ जोड्या) अधिक वेगवान करून सुपरफास्ट श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. एकूणच सर्व गाड्यांच्या सरासरी वेगात सुमारे ५ % वाढ झाली आहे ज्यामुळे अधिक गाड्या चालवण्यासाठी जवळपास ५ % अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाले आहेत. २०२२-२३ या वर्षात भारतीय रेल्वेच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा सुमारे ८४% आहे. जो २०१९-२० मध्ये गाठलेल्या सुमारे ७५%पेक्षा सुमारे ९% अधिक आहे.

विस्तृत वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,304,366,537,2789

Indian Railway Passengers Good News Time
Train Delay Speed Increase

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

OTT आणि डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्म्सला केंद्र सरकारने भरला हा सज्जड दम

Next Post

दसरा मेळाव्यावरुन प्रतिष्ठा पणाला! ठाकरे आणि शिंदे गटाची अशी सुरू आहे जय्यत तयारी

India Darpan

Next Post
eknath shinde uddhav thakre

दसरा मेळाव्यावरुन प्रतिष्ठा पणाला! ठाकरे आणि शिंदे गटाची अशी सुरू आहे जय्यत तयारी

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011