गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हवाई दलातील महिला अधिकाऱ्यावर बलात्कार; संशयित अधिकाऱ्याला अटक

by India Darpan
ऑक्टोबर 1, 2021 | 12:20 pm
in संमिश्र वार्ता
0
crime 6

कोईम्बतूर – भारतीय हवाई दलातील एका महिला अधिकाऱ्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संवेदनशील असलेल्या या प्रकरणात  हवाई दलाच्या प्रशासकीय महाविद्यालयातील फ्लाइट लेफ्टनंटचा समावेश आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी भारतीय हवाई दलाकडे सोपवावे, असे निर्देश अतिरिक्त महिला न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, एअर फोर्स अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजमधील २८ वर्षीय वायुसेनेच्या महिला अधिकाऱ्याने हवाई दलाचे फ्लाइट लेफ्टनंट अमितेश हरमुख यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हरमुख यांना कॉलेज कॅम्पसमध्ये अटक केली. संशयित आरोपी अमितेश हरमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

पीडित महिला आणि संशयित आरोपी दोघेही छत्तीसगडचे रहिवासी असून ते एका प्रशिक्षण कोर्समध्ये एकत्र होते. रात्री मेसमध्ये एका पार्टीला उपस्थित होते. महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पायाच्या दुखापतीवर औषध घेतल्यानंतर ती झोपली असताना ही घटना घडली. तसेच लैंगिक अत्याचारानंतर नशेत असलेल्या अधिकाऱ्याने तिला मारहाण केली.

अत्याचार झाल्यानंतर दोन विंग कमांडर मला म्हणाले की, तक्रार दाखल करु नये किंवा प्रकरण परस्पर संमतीचे आहे असे लिहून देण्यास सांगितले, मात्र या दबावानंतरही मी शहर पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली, असे महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हवाई दलाने न्यायालयात याचिका दाखल केली की, स्थानिक पोलिसांना अधिकाऱ्याला अटक करण्याचा अधिकार नाही. संरक्षण न्यायालय हे एकमेव अधिकार क्षेत्र असून तेथे कोर्ट मार्शल करता येते, त्यामुळे आरोपींना हवाई दलाच्या ताब्यात द्यावे. आता याप्रकरणी कोर्ट मार्शल होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

JEE परिक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने दिला हा महत्वाचा निर्णय

Next Post

गोड्या पाण्यातील या प्राण्याचा तेजस ठाकरेंनी लावला शोध

India Darpan

Next Post
संग्रहित फोटो

गोड्या पाण्यातील या प्राण्याचा तेजस ठाकरेंनी लावला शोध

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011