गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लॅमरोडवर रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

by India Darpan
सप्टेंबर 19, 2023 | 3:13 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लॅमरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेची वाट अडवित एकाने शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय रतन गायकवाड (रा.एकता ग्रीन व्हॅली सोसा.पाथर्डीफाटा) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांचे परिचीत आहेत. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी (दि.१७) ती लॅमरोड येथील नक्षत्र सोसायटी समोरून जात असतांना संशयिताने तिची वाट अडवित अश्लिल शिवीगाळ केली. तसेच यावेळी तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक लियाकत खान पठाण करीत आहेत.

२४ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २४ वर्षीय तरूणाने आपल्या घरात कुणी नसतांना गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना कामटवाडा भागात घडली. जयदिप सुनिल आहिरे (रा.सुमंगल सोसा.वृदांवननगर) असे मृत युवकाचे नाव आहे. सुनिल याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयदिप आहिरे याने सोमवारी (दि.१८) आपले आई वडिल कामावर गेलेले असतांना अज्ञात कारणातून भिंतीच्या लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत शेजारी अभिजीत कुमावत यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक….नादुरूस्त झालेल्या मालवाहू वाहनातून साडे आठ लाखाच्या ब्रँण्डेड बुटांची चोरी

Next Post

जिओचे बहुप्रतिक्षित एअर फायबर लाँच; या ८ शहरांमध्ये सेवा सुरू, अशी आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत

India Darpan

Next Post
download 2023 09 19T154038.638

जिओचे बहुप्रतिक्षित एअर फायबर लाँच; या ८ शहरांमध्ये सेवा सुरू, अशी आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011