India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा हटके पोल डान्स; कौतुकाबरोबरच टीकाही …(बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
September 19, 2023
in संमिश्र वार्ता
0


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईची लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीने दरवाजात पोल डान्स केला आहे. या तरुणीच्या या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या डान्सवर सोशल मीडियात प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या डान्सचे कौतुक केले तर काहींनी त्यावर नाराजी व्यक्त केली. पण, एका युजनरे थेट लोकल ट्रेनचा वापर केल्याबद्दल तरुणीवर कारवाई केली पाहिजे अशी मागणीच केली. त्यामुळे हा डान्स पोलिसांच्या कचाट्यात सापडतो की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

निळया रंगाच्या ड्रेसवर केलेला हा डान्स लोकलला गर्दी नसतांना केला आहे. त्यामुळे त्याचे जसे कौतुक होत आहे. तशी टीकाही होत आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. त्यात रील हा प्रकार आला. त्याचबरोबर काही छोटे व्हिडिओ टाकून ते व्हायरल करायचा ट्रेंन्ड सुध्दा आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त प्रसिध्दी मिळवणारा हा मार्ग असल्यामुळे या तरुणीने चक्क लोकलमध्येच डान्स केला आहे.

खरं तर ज्या लोकलमध्ये बसायला जागा नसते अशा लोकलमध्ये ही तरुणी डान्स कसा करु कशी शकते असा प्रश्न काहींना पडला आहे. पण, ज्यावेळेस गर्दी नसते ती वेळ साधून हा खास डान्स तरुणीने केला आहे. त्यामुळे टीका काही असो पण, हा डान्स एकदा बघा, मग तूमचे मत ठरवा.. तर बघा हा व्हिडिओ…..
pole dance of young woman in local train of Mumbai

Entertainment

Now Belly Dancing inside Mumbai Local Train.

It seems #MumbaiLocal Trains are the most happening place..to showcase talent.

Locations seems to be @Central_Railway between Sandhurst Road & Masjid stations.@drmmumbaicr @RailMinIndia @RailMinIndia pic.twitter.com/LI1vFchnHw

— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 19, 2023

Previous Post

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून वाद; सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब

Next Post

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी बीआयएसने स्थापन केले ६ हजार ४६७ स्टॅन्डर्ड क्लब; तरुणांना हा आहे फायदा

Next Post

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी बीआयएसने स्थापन केले ६ हजार ४६७ स्टॅन्डर्ड क्लब; तरुणांना हा आहे फायदा

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

September 27, 2023

राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित पर्यटन व्हिलेज स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकमेव गावाने मिळवले हे पदक…

September 27, 2023

पंतप्रधानांनी या फेस्टमध्ये का सांगितले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, बघा संपूर्ण बातमी….

September 27, 2023

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group