India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक….स्वतःसाठी आणलेली दारू पत्नीने पिल्यामुळे संतापाच्या भरत पतीने केला पत्नीचा खून

India Darpan by India Darpan
September 19, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वतःसाठी आणलेली दारू पत्नीने पिल्यामुळे संतापाच्या भरत पतीने तिला बेदम मारहाण करत गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे घडली. शांतीदेवी हेमब्रम, असे मयत पत्नीचे तर जितेंद्र हेमब्रम असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे.

हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी परराज्यातील मजूर कामासाठी आले असून ते तेथेच राहतात. ते तेथेच राहतात. यापैकी जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दोघे ही येथे मजुरीचे काम करतात. रविवारी दुपारी जितेंद्र याने स्वतःस पिण्यासाठी आणलेले मद्य पत्नी व शेजारी असलेल्या करणी शिवराम यादव या दोघांनी प्राशन केले. त्यामुळे शांतिदेवीचा पती जितेंद्र गंगाराम हेमब्रम याला राग आला.

या रागातच त्याने पत्नी शांतीदेवीला रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चापटाबुक्क्यांनी तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. यानंतर मद्याच्या नशेत पत्नीचा गळा दाबला. यानंतर सायंकाळी साप चावल्याचे कारण सांगून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश उगले यांना मृत महिलेच्या अंगावर साप चावल्याचे कोणतेही खून दिसली नाही. त्यामुळे आज सकाळी मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.

यात शांतीदेवीचा गळा आवळल्याचे उघड झाले. यामुळे वरणगावचे हवालदार नावेद अली सादीक अली सय्यद यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत कलम ३०२, ३२४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास स. पो. नि. आशिषकुमार आडसूड, उपनिरिक्षक परशुराम दळवी, पीएसआय किशोर पाटील, हवालदार नावेद अली करत आहेत.
The husband killed his wife out of anger because she drank the liquor brought for him


Previous Post

नव्या संसद भवनात आजपासून कामकाज आज भव्य … अशी आहेत त्याची ५ वैशिष्ट्ये… टचस्क्रीनसह खासदारांना मिळतील या सुविधा (व्हिडिओ)

Next Post

नाशिक शहर, नगर व औरंगाबाद जिल्हयातील तब्बल १९ मोटार सायकल चोरी करणारे चोरटे जेरबंद

Next Post

नाशिक शहर, नगर व औरंगाबाद जिल्हयातील तब्बल १९ मोटार सायकल चोरी करणारे चोरटे जेरबंद

ताज्या बातम्या

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023

१०० आणि ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर जाणार आणि हे  येणार

September 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा अनंत चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार – २८ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 27, 2023

गणेशोत्सव विशेष… देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… गंगटोकचे गणेश मंदिर

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group