बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडणा-या प्रियकरासह साथीदार गजाआड….ठाणे येथील घटना

by Gautam Sancheti
डिसेंबर 18, 2023 | 1:33 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 122

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे येथे प्रेयसीच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा प्रियकर अश्वजीत गायकवाडला अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रियकराबरोबरच त्याचे साथीदार रोमिल पाटील, सागर शेडगेला अटक केली आहे. या कारवाईत स्कॉर्पिओ, लँड रोव्हर डिफेंडर कार्स देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

अश्वजीत गायकवाड हा MSRDC अधिका-याचा मुलगा आहे. प्रेयसी प्रिया सिंहवर ११ डिसेंबरला हा हल्ला अश्वजितने केला होता. त्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली नव्हती. पण, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णलायात जाऊन प्रिया सिंहची भेट घेतली. त्यानंतर विधानपरिषदेत या प्रकरणावर आवाज उठवण्याचे तयारी केली. त्यानंतर पोलिस अॅक्शन मोडवर आली.

नेमकं काय घडलं होतं
११ डिसेंबरला मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडल्याप्रकरणात प्रियकर अश्वजीत गायकवाड (३४) याच्या विरुध्द कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घोडबंदर रोडवरील ओवळा भागात गेल्या सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. यामध्ये प्रेयसी जबर जखमी झाली असून तीच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट
ही घटना झाल्यानंतर प्रेयसी प्रिया सिंहने सोशल मीडियावर पोस्ट टाकून या घटनेची माहिती दिली. अश्‍वजीत हा एमएसआरडीसी खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे. सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजता अश्वजीत गायकवाड याने प्रेयसी प्रियाला ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. याठिकाणी प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण करुन डाव्या हाताला चावा घेतला. यानंतर अश्वजीतचे मित्र रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी गाडी अंगावर घातली. या सर्व घटनेत प्रेयसीच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत.

असे आहे प्रेमप्रकरण
या घटनेबाबत प्रेयसीने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, साडेचार वर्षांपासून माझे अश्वजीत गायकवाड सोबत प्रेम आहे. मात्र मला माहिती नव्हते की तो विवाहित आहे. मला त्या रात्री माहिती पडले की, तो विवाहित आहे. या अगोदर त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. मी त्याला भेटण्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी त्याची पत्नी सोबत होती. माझ्या बरोबर त्याने वाद घातला. माझ्यावर हल्ला केल्यानंतर मला शरीरावर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी त्यावेळेस कोणतीही कारवाई केली नव्हती. माझ्या इंस्टाग्राम पोस्टमुळे आता कुठे पोलीस जागी झाली आहेत असे तीने म्हटले होते.
Accomplice Gajaad with boyfriend who crushes girlfriend under car with help of friends

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १८ ते २३ डिसेंबर दरम्यान या राज्यांच्या दौऱ्यावर

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अंजली कीर्तने यांचे निधन…..नाशिकच्या भोसला मिलटरी स्कूलमध्ये घेतले होते हे शिक्षण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 135

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अंजली कीर्तने यांचे निधन…..नाशिकच्या भोसला मिलटरी स्कूलमध्ये घेतले होते हे शिक्षण

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011