मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट चर्चेत

by India Darpan
सप्टेंबर 10, 2023 | 12:17 pm
in संमिश्र वार्ता
0
F5mRI2NaEAALI9


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येथे सुरू असलेल्या जी२० परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना याप्रसंगी महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थित होते.

या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, जी २० परिषदेच्या आय़ोजनाचा कौतुक केले. जगभरातून सर्व प्रमुख आपल्या देशाला आले ही अभिमानस्पद गोष्ट आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक सुध्दा केले.
Chief Minister Eknath Shinde’s meeting with British Prime Minister Rishi Sunak is in discussion

नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद.. (०९ सप्टेंबर २०२३) pic.twitter.com/aQ6AkYyDjr

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2023

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या #जी२० परिषदेच्या निमित्ताने #इंग्लंड चे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना याप्रसंगी महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थित होते.… pic.twitter.com/4uDzAoe9uL

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुचाकी चोरणारे दोन चोर गजाआड; पावणे सात लाख रूपये किमतीच्या दहा दुचाकी हस्तगत

Next Post

येरवडा कारागृहात कोपर्डी प्रकरणातील आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

India Darpan

Next Post
download 2023 09 10T124737.574 e1694330508113

येरवडा कारागृहात कोपर्डी प्रकरणातील आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011