रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुचाकी चोरणारे दोन चोर गजाआड; पावणे सात लाख रूपये किमतीच्या दहा दुचाकी हस्तगत

by India Darpan
सप्टेंबर 10, 2023 | 11:37 am
in क्राईम डायरी
0
IMG 20230910 WA0060 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वारंवार होणा-या वाहन चोरीच्या घडत असतांना पोलिसांच्या हाती जळगाव येथील सराईत दोन दुचाकी चोर हाती लागले आहे. या चोरांकडून तब्बत पावणे सात लाख रूपये किमतीच्या दहा मोटारसायकली पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. या दुकलीच्या अटकेने नाशिक शहर व ग्रामिण सह जळगाव, औरंगाबाद आणि मध्यप्रदेशातील चोरीचा उलगडा झाला आहे.

अजय शंकर चव्हाण (२९) व उत्तम प्रेमा पवार (३२ रा. दोघे सुप्रिम कॉलनी नवनाथनगर,एमआयडीसी जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जेलरोड परिसरातील पेंढारकर कॉलनीतून गेल्या ७ जून रोजी रात्री एमएच १५ सीवाय १५२९ ही अ‍ॅक्टीव्हा चोरीस गेली होती. परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवित ही कारवाई केली असून उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

या ठिकाणाहून चोरल्या दुचाकी
पोलिस तपासात संशयितांनी उपनगर हद्दीसह पिंपळगाव (ब.), चोपडा शहर, जळगाव शहर, जामनेर, औरंगाबाद ग्रामिण व मध्यप्रदेशातील ब-हाणपूर पोलिस ठाणे हद्दीतूनही दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळया ठिकाणी जावून संशयितांच्या ताब्यातून सुमारे ६ लाख ७० हजार रूपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यात चार अ‍ॅक्टीव्हा,चार होंडा शाईन,स्प्लेंडर व अन्य एक आदी दुचाकींचा त्यात समावेश आहे.

या पथकाने केली कारवाई
ही कारवाई आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ २ च्या उपायुक्त मोनिका राऊत,सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ. उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे व बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक गोसावी,हवालदार विनोद लखन,पोलिस नाईक सोमनाथ गुंड शिपाई पंकज कर्पे, गौरव गवळी, अनिल शिंदे,जयंत शिंदे,राहूल जगताप,सुरज गवळी, सौरभ लोंढे,राहूल जाधव, संदेश रघपतवान आदींच्या पथकाने केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ४ लाख ६० हजाराचा पिकअप वाहनासह मद्यसाठा जप्त

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट चर्चेत

Next Post
F5mRI2NaEAALI9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट चर्चेत

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011