बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बाप्पाचे विसर्जन करा घरीच… नाशिक मनपा देणार ही पावडर विनामूल्य… येथे साधा संपर्क…

by India Darpan
सप्टेंबर 24, 2023 | 2:02 pm
in स्थानिक बातम्या
0
NMC Nashik 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणपत बाप्पाचे विसर्जन घरी करण्यासाठी नाशिक मनपा देणार अमोनियम बायकार्बोनेट पावडर विनामूल्य देणार आहे. त्यासाठी कोठे संपर्क करायचा याची माहिती दिली आहे. अमोनियम बायकार्बोनेट पावडर ही नाशिक महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात “विनामुल्य” उपलब्ध आहे.

पत्रकात खालील दिलेल्या दर्शविलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधुन श्री गणेश विसर्जनाकरीता अमोनियम बायकार्बोनेट पावडर उपलब्ध करून घेऊन श्री गणेश विर्सजन कार्यपध्दती जाणून घ्यावी. निर्माल्य नदीमध्ये न टाकता निर्माल्य कलशाचा उपयोग करा व नदीचे प्रदुषण टाळा. तसेच थर्माकॉल व प्लॉस्टिकचा वापर टाळा असे आवाहन नागरीकांना नाशिक महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

FB IMG 1695541933201
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावानामध्ये पुन्हा वादाची ठिणगी… थेट हायकोर्टात धाव

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दोन विषयावरच आले बहुतेक पत्र, मन की बात मध्ये केला खुलासा

India Darpan

Next Post
Narendra Modi e1666893701426

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दोन विषयावरच आले बहुतेक पत्र, मन की बात मध्ये केला खुलासा

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011