व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार…..नगरसेवकपुत्रावर गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
October 21, 2023 | 3:03 pm
in क्राईम डायरी
0


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी नगरसेवकपुत्रावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप भगवान दोंदे (रा.पाथर्डी गाव) असे संशयिताचे नाव आहे. युवती गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला.

याप्रकरणी परिसरातील २८ वर्षीय पीडित तरूणीने तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून, लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने हे कृत्य केले आहे. ओळखीचा फायदा उचलत नगरसेवक पुत्र असलेल्या संशयिताने मुलीस लग्नाचे आमिष दाखवून परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये घेवून जात वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

१० जानेवारी ते २० ऑक्टोबर दरम्यान हा प्रकार सुरू राहिल्याने युवती गर्भवती राहिली. त्यामुळे भेदरलेल्या मुलीने लग्नाचा आग्रह धरला असता संशयिताने लग्नास नकार देवून दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. इंदिरानगर पोलिस पसार झालेल्या संशयिताचा शोध घेत असून अधिक तपास उपनिरीक्षक मनिषा शिंदे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Previous Post

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट…. राजकीय चर्चेला उधाण

Next Post

नाशिक जिल्ह्यातील १ हजार ९२६ गावांची माती दिल्लीत अमृत वाटीकेत जाणार…आज झाला सांगता सोहळा

Next Post

नाशिक जिल्ह्यातील १ हजार ९२६ गावांची माती दिल्लीत अमृत वाटीकेत जाणार...आज झाला सांगता सोहळा

ताज्या बातम्या

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी या तारखेला परीक्षा

November 28, 2023

सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे..छगन भुजबळ

November 28, 2023

अद्वय हिरे यांना दिलासा नाही… न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.